Ladki Bahin Yojna Maharshtra - असा भरा मोबाइल मधून अर्ज
Ladki Bahin Yojna -असा भरा मोबाइल मधून अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे -
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण हि योजना महाराष्ट्र राज्याचे वित्त मंत्री अजित पवार यांनी सुरु केली आहे. या योजने तुन महाराष्ट्राच्या महिलांना दर महिना १५०० रुपये एवढी आर्थिक मदत मिळणार आहे. या वैतिरिक्त लाभार्थी महिलांना जर वर्षी ३ एलपीजी गॅस सायलेंडर मोफत मिळणार आहे. तर चला जाणून घेऊया कि लाडकी बहीण योजना ऑनलाईन कसा भरायचा?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने साठी लागणारे कागद पत्रे -
१. आधार कार्ड
२. रेशन कार्ड/उत्पन्न दाखला
३. आयडेंटी साईझ फोटो
४. रहिवासी/जन्माचा दाखला
५. ऑनलाइन डाउनलोड केलेला अर्ज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने साठी पात्रता -
१. पाच एकर पेक्षा कमी जमीन
२. अडीच लाखा पेक्षा कमी उत्पन्न
३. घरातील कोणताही सदस्य आमदार किंवा खासदार नसला पाहिजे
४. लाभार्थी महिलांचे वय २१-६५ या दरम्यान असले पाहिजे
५. कटुंब कोणतीही सरकारी नोकरदार नसला पाहिजे
६. आधारकार्ड वर मोबाईल नंबर लिंक असणे महत्वाचे आहे
मुख्यमंत्री लाडकी बाहीन योजनेचे ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?
तुमच्या android किंवा ios मोबाईल मध्ये प्ले स्टोरे मध्ये जा आणि नारी शक्ती दूत अँप शोधा
आणि डाउनलोड करा . हे केल्यानंतर तुंम्हाला आपल्या मोबाइल नंबर वरून रेजिस्टर करा. ते झाल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा पर्याय शोधा. त्या पर्यावर क्लिक करून दिलेल्या पर्याया प्रमाणे तुमची संपूर्ण माहिती भरा आणि शेवंटी दिलेल्या कागद पत्रा प्रमाणे सर्व कागदपत्रे अपलोड करा. शेवटी रेजिस्टर मोबाइलला नंबर वरती ओटीपी येईल ते भरून सबमिट करा. आता येथे तुमचा सर्व काम पूर्ण झालेला आहे. याची पोहोच पावती तुम्हाला SMS किंवा WATSAPP द्वारे पाठवले जाईल.
अशी दिसेल नारी शक्ती दूत अँप-
माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्र आणि मैत्रीपर्यंत शेयर नक्की करा
धन्यवाद.
top social